वाटसअप महत्वाची माहिती
*〰〰〰〰〰〰〰〰〰
📝 *राज्यातिल आश्रम शाळेतिलच फक्त शिक्षकांचा शैक्षणिक संघटन असलेला ग्रुप* 📚 -अँडमिन संपर्क- वाटसॉप क्र ९०२८९६५२९९
〰〰〰〰〰〰〰〰〰
*सर्वांकरिता अत्यंत महत्वाचे*
〰〰〰〰〰〰〰〰〰 *"व्हॉटस अपवरील महत्वाचे संदेश सेव्ह कसे करावेत.?"*
बांधवांनो आजकाल व्हॉटस् अपवर दररोज हजारो संदेश येतात त्यातील काही *अतिमहत्वाचे लेख असतात, काही कविता व लेख मनाला स्पर्श करून जाणाऱ्या असतात, दैनंदिन जिवन सुखकर करणाऱ्या टिप्स असतात, एैतिहासिक माहिती असते, शेतीविषयक मार्गदर्शन असते, समाजाविषयी महत्वाचे संदेश असतात* इत्यादी गोष्टी आपणाला खूप आवडतात परंतु प्रबळ इच्छा असूनही आपण हे संदेश जतन करू शकत नाही किंवा प्रत्येक संदेश लिहून काढण्या इतपत वेळही आपल्याकडे नसतो...
याकरिता एक अत्यंत सोपा उपाय आहे. *Playstore* मधून *Notebooks* या नावाचे अॅप्लिकेशन इन्सटॉल करा अन् आपले बहुमोल संदेश कायमस्वरूपी जतन करा.
📚📒 *Notebooks हे कसे शोधावे..?*
Play store मध्ये जावून जसेच्या तसे Notebooks लिहून सर्च करा. _वेगवेगळ्या रंगाची एकावर एक ठेवलेली पाच पुस्तके व त्यांच्याआधाराने पिवळ्या रंगाचे एक पुस्तक उभे केले आहे (📚📒)हा Notebooks चा *आयकॉन* आहे_ केवळ असा आयकॉन असलेलेच Notebooks इन्सटॉल करा.
📚📒 *Notebooks मधे महत्वाचे संदेश कसे जतन करावेत..?*
Notebooks इन्सटॉल करून ओपन केल्यानंतर त्यामध्ये + Plus हे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करून आपण विषयानुसार आपणास आवश्यक तितक्या सिंगल नोटबुक तयार करू शकतो. त्यामध्ये १००० पर्यंत पेजेस घेता येतात. हव्या त्या डिझाईनचे कव्हर ठेवता येते. त्यांना विषयानुसार वेगवेगळी नावे द्यावेत उदा - ऐतिहासिक माहिती, महापुरुष, बोधकथा, प्रेरणादायी विचार, आरोग्य टिप्स, सुविचार इत्यादी इत्यादी आपल्या गरजेनुसार...
त्यानंतर वेळोवेळी व्हॉटस् अपवरील _आपले आवडते संदेश कॉफी करून त्या त्या विषयाच्या नोटबुक मध्ये पेस्ट करावेत.._
दररोज कॉफी पेस्ट करण्याइतपत आपल्याकडे वेळ नसेल तर ते महत्वाचे संदेश वाचता क्षणीच Star करून ठेवावेत व जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा हे Star केलेले संदेश Notebooks मध्ये विषयानुसार पेस्ट करावेत.
📚📒 *Whats app डिलीट झाले तर Notebooks मधील संदेश डिलीट होतात का..?*
नाही. Whats app व Notebooks ही दोन्ही वेगवेगळी अॅप्लिकेशन असल्या कारणाने Whats app डिलीट झाले तरी आपण Notebooks मध्ये जतन केलेला एकही संदेश डिलीट होत नाही...
📚📒 *मोबाईल बदलला किंवा चोरी झाला तरी Notebooks मध्ये जतन करून ठेवलेले जुने संदेश जसेच्या तसेच नविन मोबाईल मध्ये घेता येतात काय..?*
होय घेता येतात. आपला मोबाईल चोरीला गेला तरी चिंता करण्याचे कारण नाही आपण जतन केलेली सर्व माहिती जशीच्या तशी नविन मोबाईल मध्ये घेता येते..
यासाठी फार मेहनत करण्याची गरज नाही...
याकरिता दोन पद्धती आहेत..
1) *_ऑफलाईन बॅकअप_*
हा बॅकअप आपल्या मेमरी कार्ड (Local Storage) मध्ये घेता येतो. मोबाईल बदलतेवेळी नविन मोबाईल मध्ये आपण संग्रहित केलेले सर्व संदेश जसेच्या तसे घेता येतात..
दर दहा-बारा दिवसांनी Notebooks चा ऑफलाइन बॅकअप घ्यावा.
2) *_ऑनलाईन बॅकअप_*
हा बॅकअप घेण्यासाठी अापले Dropbox किंवा Google Drive अकाउंट हवे असते. कृपया हे अकाउंट तयार करावे. आपला मोबाईल चोरीला गेला असता आपण Notebooks मध्ये जतन करून ठेवलेली आपली सर्व माहिती नविन मोबाईल मध्ये जशीच्या तशी Restore करता येते. आपण नियमित ऑनलाईन बॅकअप घेतल्यास ऑफलाइन बॅकअप घेण्याची गरज नाही.
📚📒 *Notebooks चे इतर फायदे कोणते..?*
आपण आपल्या दैनंदिन व्यवहारातील हिशेब, कामाच्या याद्या, नियोजन, आपण लिहत असलेले महत्वाचे लेख आदी गोष्टी वेगवेगळ्या नावांच्या नोटबुक तयार करून त्यामध्ये लेखन करून कायमस्वरूपी जतन करू शकता.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*हल्ली* व्हाट्सपवर गृपची संख्या खुप झपाट्याने वाढत आहे. प्रत्येकाकडे निदान ५० गृप तरी असेलच.. त्यामुळे एखादी पोस्ट ५० गृपवर *पाठवणे* म्हणजे मोठीच कसरत करावी लागते सोबतच वेळही खर्ची होतो...
परंतु आता व्हाट्सपने नवीन अपडेट मध्ये एकच पोस्ट एकाच वेळी अनेक गृपवर - कॉन्टॅक्ट वर फॉरवर्ड करण्याची *सुविधा* उपलब्ध करून दिली आहे...
यामुळे आपला *वेळ व श्रम* दोन्ही वाचेल, त्यासाठी...
*Thank you WhatsApp*
*________________*
*आज पर्यंत आपल्याला ग्रुप वर पोस्ट करायची असेल तर प्रत्येक ग्रुप ला जाऊन share करावे लागत होते पण व्हाटसप ने आता नवीन अपडेट आणले आहे त्या मध्ये आपणास आपली पोस्ट एकाच वेळी अनेक ग्रुप ला सहारे करता येणार आहेयासाठी आपणास आपल्या पोस्ट वर होल्ड करायचे आहे,होल्ड केल्यानन्तर वरच्या बाजूस बाणाचे
➡
चिन्ह दिसेल त्यावर टच करा व त्यांनतर recent गृप व कॉन्टॅक्ट ची यादी येईल. ज्या गृपवर किंवा कॉन्टॅक्टला पोस्ट करायची आहे त्यावर टच आणि सेंड करा.
*पण एक लक्षात घ्या यासाठी आपण व्हाट्सअप चे beta user असणे गरजेचे आहे.
* *_त्यासाठी काही स्टेप्स आहेत त्यानुसार कृती करा_*
*प्ले स्टोअर मध्ये व्हाट्सप टाकून सर्च करा. पुढे व्हाटस अप बद्दल माहिती येईल. तेव्हा स्क्रीनच्या एकदम खालच्या बाजूला beta tester आहे त्याठिकाणी i am in वर क्लिक करा*
क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वाट पहा, वेळ जास्त पण लागू शकतो काही वेळाने तुम्ही व्हाटसपचे बेटा टेस्टर झाले आहेत असा msg येईल त्यानंतर तुम्ही तुमचे whatasapp update करा त्यांनतर तुम्हला व्हाटसाप मध्य forward टू many ही सुविधा आलेली दिसेल,यातून तुम्ही एकाच वेळी अनेक ग्रुपला पोस्ट share करू शकता ...
〰〰〰〰〰〰〰〰〰
प्रति,
सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ.)
प्राचार्य (डायट)
भारत सरकार कडून ICT मध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या शिक्षकांना ICT राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. तरी आपल्या जिल्ह्यातील इच्छुक तंत्रस्नेही शिक्षकांपर्यंत ऑन लाईन फॉर्मची लिंक पोहचविण्याची व्यवस्था करावी
ICT राष्ट्रीय पुरस्कार निवडीसाठी ऑन लाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक https://www.research.net/r/purskarICT
संचालक
विद्या परिषद
[25/9, 2:16 pm] sable sir: *Call करून काही क्षणात मिळवा आधार क्रमांक*
पावती सोबत असू द्या
Call करा toll free क्रमांक
*18003001947*
त्यानंतर भाषा निवडण्यासाठी 3⃣ Press करा.
आधार नोंदवले असेल तर(पावती असेल तर) 1⃣ Press करा.
आधार स्थिती जाणून घेण्यासाठी 1⃣ Press करा.
त्यानंतर पावती वरील 14 अंकी नोंदणी क्रमांक Enter करा.
निश्चित करण्यासाठी 1⃣ press करा.
आधार क्रमांक ऐकण्यासाठी पुन्हा 1⃣ press करा.
पावती वरील Pin Code Press करा.
निश्चित करण्यासाठी 1⃣ Press करा.
तुमचा आधार क्रमांक काळजी पूर्वक ऐका...
1⃣8⃣0⃣0⃣3⃣0⃣0⃣1⃣9⃣4⃣7⃣
निवड क्षेणी व वरिष्ठ क्षेणी साठी पात्र असलेल्या शिक्षकांनी mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन माहीती भरून त्यची प्रिंट या कार्यालयात सादर करावी.
[28/9, 7:50 pm] Sable Sirji: *आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती*
१. मानवी डोक्याचे वजन: - १४०० ग्रॅम.
२. सामान्य रक्तदाब : - १२०/८० मि. मी. पा-याचीउंची.
३. शरीरातील सर्वात मोठी पेशी : - न्यूरॉन.
४. लाल रक्त पेशींची संख्या : -
पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.
५. शरिरातील एकूण रक्त : - ५ ते ६ लीटर.
६. सर्वात लहान हाड : - स्टेटस ( कानाचे हाड )
७. सर्वात मोठे हाड : -फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )
८. लाल रक्तपेशींचा जीवनकाळ : - १२० दिवस.
९. पांढरा-या रक्तपेशींचा संख्या : - ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.
१०. पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ : - २ ते ५ दिवस.
११. रक्तातील प्लेटलेट्स माऊंट : -२ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.
१२. हिमोग्लोबिनचे प्रमाण : -
पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
स्ञिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.
१३. ह्रदयाचे सामान्य ठोके : - ७२ ते ७५ प्रति मिनिट.
१४. नाडी दर (पल्स रेट) : - ७२ प्रतिमिनिट.
१५. सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी : - थायरॉईड ग्रंथी.
१६. सर्वात मोठा स्नायू - ग्लुटियस म्याक्सीमस.
१७. एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या - ६३९.
१८. रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या -
-- मोनोसाईटस - ३ ते ८%.
-- बेसोफिल्स - ०.५%.
-- लिम्फोसाईटस - २० ते २५%.
-- न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.
१९. शरीराचे तापमान - ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.
२०. प्रौढांमधील दातांची संख्या - ३२.
२१. लहान मुलांमधील दातांची संख्या - २० दूधाचे दात.
२२. सर्वात पातळ त्वचा - पापणी (कंजक्टायव्हा).
पाणी पिणे वाढवा -
पाण्याचे महत्व ---
१) शरीराचा ७० % भाग पाण्याने बनलेला आहे.
२) दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे.
४) सकाळी अनोशापोटी पाणी पिणे अमॄता समान आहे.
५) रक्ताभिसरण चांगले होते.
६) रक्त पातळ होते.
७) बद्धकोष्ठता नष्ट होते.
८) आळसपणा कमी होतो.
९) डोक्यावरील केस गळत नाहीत.
१०) स्किनचे प्राँब्लम्स होत नाहीत.
११) तारूण्य टिकून राहते.
१२) शरीर आतून स्वच्छ होते.
१३) किडनी स्टोन होत नाहीत.
१४) अन्नपचन चांगले होते.
१५) मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.
# आरोग्य संदेश #
पाणी म्हणजेच जीवन.
आरोग्यासाठी करा सेवन.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
: माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षकांचे *वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण* साठी नावे नोंदवा http://training.mh-hsc.ac.in/main.aspx
🍀सुरू आहे मिञांनो 🌺☝
[30/9, 3:39 pm] sable sir: पेसा - नियम २०१४ - महत्वाच्या तरतुदी
CONTENTS
नाशिक विभागातील अंतर्भूत जिल्हे आणि तालुके
नियम 2014 मधील महत्वाच्या तरतुदी
पेसा कायदयाच्या अनुषंगाने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1959 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणा 54 (A)
पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम 1996 (पेसा) हा कायदा २४ डिसेंबर १९९६ रोजी अस्तित्वात आला. या कायद्या अंतर्गत देशातील एकूण १० राज्यांचा समावेश होतो. त्यामध्ये- १) महाराष्ट्र २) गुजरात ३) आंध्र प्रदेश ४) मध्यप्रदेश ५) झारखंड ६) ओरिसा ७) छत्तिसगड ८) हिमाचल प्रदेश ९) राजस्थान १०) तेलंगाना या राज्यांनाच पेसा हा कायदा लागू आहे. तसेच, महाराष्ट्र राज्यातील एकूण १३ जिल्हे - १) अहमदनगर २) पुणे ३) ठाणे ४) पालघर ५) धुळे ६) नंदुरबार ७) नाशिक ८) जळगाव ९) अमरावती १०) यवतमाळ ११) नांदेड १२) चंद्रपूर १3) गडचिरोली यांना पेसा हा कायदा लागू आहे.
हा कायदा अनुसूचित क्षेत्रातील आदिवाशी लोकांशी संबंधित असून आदिवाशींची संस्कृती, प्रथा, परंपरा यांचे जतन व संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवाशींची स्वशासन व्यवस्था बळकट करणे हे पेसा या कायद्याचे प्रमुख सूत्र आहे. या कायद्यान्वये अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेस अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामसभेपेक्षा म.ग्रा.पं. अधिनियम १९५८, कलम ५४ ने विशेष अधिकार देण्यात आले आहेत. ------------------------------------------------------------------------------------------
पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम 1996 (पेसा)
महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत)
नियम 2014 बाबत
पेसा (पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र अधिनियम 1996 ) नाशिक विभागातील पाच जिल्हयातील अनूसूचित क्षेत्रातील खालील तालुक्यामध्ये लागू आहे.

अ.नं.
जिल्हा
तालुका
1
नाशिक
पेठ, सुरगाणा, कळवण त्र्यंबकेश्वर (संपूर्ण तालुका ) दिंडोरी, इगतपूरी, नाशिक, बागलाण, देवळा (अंशतः तालुका)
2
धुळे
साक्री, शिरपूर (अंशतः तालुका)
3
नंदूरबार
नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, धडगांव (संपूर्ण तालुका ) नंदूरबार, शहादा, (अंशतः तालुका)
4
जळगांव
चोपडा, रावेर, यावल (अंशतः तालुका)
5
अहमदनगर
अकोले (अंशतः तालुका)
नाशिक विभागातील एकूण 54 तालुक्यापैकी 8 तालुके हे पुर्णतः व 13 तालुके हे अंशतः अनुसूचित क्षेत्रामध्ये येतात या तालुक्यांमधील 1244 ग्रामपंचायती हया अनुसूचित ग्रामपंचायती आहेत. सदर 1244 ग्रामपंचायतीमध्ये पेसा हा कायदा लागू होतो.
अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांना सदर अधिनियमानुसार विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायतीची संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत)
नियम 2014 मधील महत्वाच्या तरतुदी
नियम (10) ग्रामसभेच्या स्थायी समित्या, (शांतता, मादकद्रव्य, नियंत्रण, न्याय साधन संपत्ती नियोजन व व्यवस्थापन )
नियम (14) ग्रामसभाकोष
नियम (18) शांतता समिती
नियम (21) साधन संपत्ती नियोजन व व्यवस्थापन समिती
नियम (23) भु व्यवस्थापन गांवाच्या भू अभीलेखे योग्य अचूक नोंदी आहे का ? याचा आढावा घेणे / धनकोच्या जमीन गहाण संबंधातील सर्व प्रकरणाची माहिती ग्रामसभेसमोर ठेवावी.
नियम (24) जमीनीचे अन्य संक्रमणास प्रतिबंध
MLRC Code 1966 मधील तरतुंचा भंग करून व्यवहार झाला असल्याची ग्रामसभेची खात्री झाल्यास त्याचा तपशिल नमुद करून ठराव सक्षम अधिका-याकडे पाठवेल.
नियम (25) अन्य संक्रमण केलेली जमीन परत करण्याचा ठराव सक्षम अधिका-याकडे पाठविणे
नियम (26) (2) भुसंपादन व पुर्नवसन बाबत शिफारस
नियम (28) जलस्त्रोत नियोजन व व्यवस्थापन
नियम (28) जलस्त्रोत नियोजन व व्यवस्थापन
नियम (32) गौण खनिज लिलाव व पटटा देण्यापूर्वी ग्रामसभेची शिफारस अनिवार्य
नियम (36) मादक द्रव्य पदार्थाचे विनियमन
नियम (37) नविन दारू / मादक पदार्थ निर्मीती करीता परवानगी घ्यावी लागेल
नियम (40) Excise Dept. ला कोणत्याही वर्षी दारूचे दुकान चालू ठेवण्यासाठी सभेकडे प्रस्ताव दयावा लागेल.
दारू दुकाने बंदचा ग्रामसभेस अधिकार
नियम (41) गौण वनोत्पादन व्यवस्थापन ग्रामसभेकडे ( कापणी / निविदा / विक्री )
नियम (43) बाजारावर नियंत्रण
नियम (44) सावकारी व्यवहार नियंत्रण समिती
नियम (45) लाभार्थी निवड ग्रामसभेमार्फत
नियम (46) योजना / प्रकल्प यांना मान्यता
नियम (48) निधी वापर प्रमाणपत्र ग्रामसभेस अधिकार

ब योजना / प्रकल्प / कार्यक्रम हाती घेताना ग्रामसभा मान्यता
क निधी विनयोग प्रमाणपत्र ग्रामसभेला मान्यतेने
ड लाभार्थी निवड
ई मादक द्रव्य विक्री / सेवन प्रतिबंध
फ गौण वनोत्पादन मालकी हस्तांतरण व महाराष्ट्र गौण वनोत्पादन (व्यापार विनयमन ) अधिनियम 1997 तरतुदीनुसार विक्री / व्यवस्थापन अधिकार
ग अन्य संग्रमीत जमीन परत देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना शिफारस
ह मुंबई सावकार अधिनियम 1946 – सावकारी लायसनसाठी पंचायतीची शिफारस
जे लघुजलसंचयाची योजना आखणे
के बाजार स्थापन्याची परवानगी
एल भुसंपादन / पुर्नवसन संदर्भात ग्रामसभेशी विचारविनिमय
एम गौण खनिज परवाने / लिलाव विचार विनिमय
-------------------------------------------------------------------------
आश्रमशाळा शिक्षक शैक्षणिक संघटन*
♦🔶🔷♦🔶🔷♦🔶🔷
♦ *इंटरनेट*🔶
आज सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आले तसे इंटरनेट चा वापर वाढला आहे. आज जगामध्ये इंटरनेट च्या प्रसारात भारताचा अव्वल क्रमांक लागतो.
खासकरून युवा पिढीत इंटरनेट वापर वाढला आहे.या नवीन पिढीचे इंटरनेट शिवाय काहीच जमत नाही. सोशल मीडिया चा तर अतिवापर होताना दिसून येतो.
पण यातून माणसाचे पर्सनल आयुष्य मात्र खूप कमी झालं. आजकाल याच इंटरनेट च्या माध्यमातून सुद्धा लोकांना फसवणुकीचे प्रकार आढळून आलेत.
गेल्या महिन्यात तर म्हणे अमेरिकेत एका बँकेचा सर्वर हॅक करून जगातील सर्वात मोठा दरोडा टाकला म्हणे.
हे झालं मोठं पण रोजच्या जीवनात आपल्याला सुद्धा बऱ्याचदा फसवले जाते.खास करून आपल्यासारखे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला जास्त त्रास होतो.म्हणून तर सर्व जण जसे साक्षर आहात तसेच तुम्ही इंटरनेट साक्षर आहात का ???
म्हणूनच सादर करत आहे इंटरनेट साक्षरता.......
साधारणतः खालील प्रकारे इंटरनेट वर फसवले जाण्याचे प्रकार आहेत....
१) *बनावट कॉल* -
आजकाल या प्रकारात खूप जणांना फसवले जाण्याची उदाहरणे समोर आलीत.हे तुम्ही सुद्धा वाचलं असेल.यामध्ये सर्वर वरून किंवा सोशल मीडिया वरून आपले मोबाइल क्रमांक घेऊन त्यावर कॉल केला जातो, आणि बँकेकडून कॉल असल्याचे भासवून आपला atm क्रमांक आणि पिन मागितला जातो.त्यांनतर त्याचा वापर करून तुमच्या खात्यातील पैसे दुसऱ्या खात्यात किंवा ऑनलाइन खरेदी केली जाते.
त्यामुळे आपला पिन आणि atm क्रमांक कोणालाही फोनवर देऊ नये.आणि जर कोणाला चुकून दिला असेल तर तात्काळ बँकेला कळवून atm ब्लॉक करावे.
२) *बनावट ई-मेल* -
तुम्हाला अमुक कंपनीची लोटरी लागली आहे, किंवा तुम्हाला अमुक कंपनी कडून बक्षीस मिळाले आहे. तुमचा मोबाईल कोणत्यातरी योजनेसाठी निवडला आहे त्यासाठी आधी पैसे भरा. असे सांगितले जाते पण कोणीच काही फुकट देत नसते.त्यामुळे अशा ई-मेल वर विश्वास ठेऊ नका.
३) *ई हॅरॅसमेंट*-
या प्रकारात मोबाईल sms, सोशल मीडिया पोस्ट , ई-मेल इ. मार्गातून आपल्या आप्तजनांमध्ये आपली बदनामी केली जाऊ शकते.यामध्ये महिलांना त्रास होण्याचे जास्तीत जास्त प्रकार घडले आहेत.
४) *ई-मेल सुफींग* -
यामध्ये आपल्या पाठवलेल्या sms अथवा ई-मेल मध्ये मोडतोड करून दोघांमध्ये अथवा आपल्या प्रियजनांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.या प्रकारात समोरच्या व्यक्तीला ई-मेल अथवा sms आपणच पाठवल्याचा भास होतो.
५) *डिफेमेशन*-
यामध्ये सोशल मीडिया ,sms, ई-मेल ई. माध्यमातून बदनामी केली जाते.
६) *पोर्नोग्राफी*-
यामध्ये आपल्या छायाचित्रांची मोडतोड करून, दुसऱ्याच्या फोटोवर आपला चेहरा लावून सोशल मीडिया मध्ये प्रसारित केल्या जाऊ शकतात.
७) *मॉर्फिंग ऑफ क्रिमिनल*-
नेट गुन्ह्यांच्या या प्रकारात सोशल मीडिया वर बनावट प्रोफाइल तयार करून आपली वैयक्तिक, खाजगी छायाचित्रे प्रसिद्ध करून आपली बदनामी करण्याचा मुख्य हेतू असतो.
इंटरनेट द्वारे आपले फक्त आर्थिक नुकसानच नाही तर आपल्याला मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो.त्यामुळे सोशल मीडिया चा वापर जपून व्हायला हवा.
🔷🔶♦🔶🔷♦🔶🔷♦
[2/10, 7:45 am] Sable Sirji: *मध्यान्ह भोजन योजना*
〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺 * विद्या परिषद पुणे, येथील दि .28/09/2016 मा. संचालक साहेब यांच्या बैठकीचे महत्त्वाचे मुद्दे * 🌺**
*(कृपया काळजीपूर्वक व पूर्ण वाचावे आणि दिलेल्यासुचना प्रमाणे तात्काळ कार्यवाही करणे)*
दिनांक 28/9/2016 रोजी पुणे येथे शापोआचे अधीक्षक यांचे ट्रेनिंगचे स . 10.30 ते 5.00 या वेळेत आयोजन करण्यात आले होते.त्यातील सुचना खालील प्रमाणे ...
🌿 शालेय पोषण आहाराची राहिलेली मागील सर्व माहिती भरण्यासाठी 2 ऑक्टो. पर्यंत मु अ लॉगिन वरून भरण्यास मुदत वाढ दिली आहे कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे मागील राहिलेल्या नोंदी किंवा चुकीच्या नोंदी दुरुस्त करून तात्काळ भराव्यात.
⏩ माहे- ऑगस्ट - व सप्टेंबरचे 16 बील ऑक्टोंबरला ऑनलाईन जनरेट होणार आहे . व यापुढील सर्व शापोआ देयक हे आपण दररोज भरलेल्या माहिती वरून देण्यात येणार तरी अचुक माहिती व लाभार्थी संख्या दररोज नोंदविणे अनिवार्य आहे अन्यथा राहिलेल्या दिवसांचे शापोआ इंधन आणि ईतर देयक मिळणार नाही
💐त्यास सर्वस्वी HM . जबाबदार राहतील.
▶ ज्या शाळांनी opening balance चुकीचे भरल्या गेले आहे त्यांनी तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी, कारण opening balance एकदाच भरायचा असल्याने ते अचुक असावा पुढील सर्व धान्य/ धान्यादि येणी व धान्य/धान्यादि खर्च यातूनच कमी अधिक होईल.
▶ज्या शाळांनी दुसऱ्या कोणत्याही शाळेकडून तांदूळ ईतर साहित्य उसनवार न घेता ओपनिंग बॅलन्स मायनस (- वजा) दाखवला त्यांनी तो वजा दाखवु नये तो तात्काळ दुरूस्त करावा अन्यथा आपल्या पुढील धान्य नोंद तफावतीस आपण जबाबदार रहाल.
*⃣सर्व धान्य / धान्यादि नोंदी योग्य व काळजीपूर्वक कराव्यात म्हणजे ग्रँम आणि किलोग्रॅम यांची योग्य एकके वापरून साहित्य नोंदी कराव्यात. सर्व मुख्याध्यापक यांनी opening balance बरोबर भरले असल्याची खात्री करावी.
▶तसेच क्लस्टर लेवल वरून आता प्रत्येक महिन्याचे MDM चे केंद्र व राज्य असे ऑनलाइन बिलाची प्रिंट निघेल.
कें प्र यांनी मासिक अहवाल सादर करताना आपल्या लॉगिन मध्ये उपलब्ध असलेल्या online print केलेल्या रिपोर्ट च्या आधारे चेक करून Online Bill व Offline bill लाभार्थी संख्या सारखीच असावी चेक करावे जेणेकरून तफावत दिसणार नाही व जादा अथवा कमी रक्कम अदा होणार नाही याची काळजी घ्यावी.
*⃣ एखाद्या शाळेचा ओपनिंग बॅलन्स, लाभार्थी , मेनू चुकीचा भरला गेला असेल तर त्यांनी आजच्या आज बीआरसी येथे लेखी पत्राद्वारे कळवून आजच्या आज बदलून घ्यावा .
*⃣ Bank डिटेल्स शापोआचे शाळेचे व स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे स्वतंत्र कागदावर दयावयाचे आहेत .नमूना बी आर सी येथून देण्यात येईल .
नवीन app त्वरीत download करावे Share it ने घेऊ नये.
💐 शालेय पोषण आहार तपासणी साठी तपासणी अधिकाऱ्यासाठी *MDM inspection app* उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. त्याचाच वापर करावा.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
..................................
वाचन प्रेरणा दिन 15_10_16तयारी
केंद्रप्रमुखांनी सर्व मु.अ.बैठक 6_/7_10_16घ्यावी.
खालील प्रमाणे नियोजन व चर्चा करावी.
1)10_10_16 रोजी घोषना....विद्यार्थ्यांनी .तयार करणे .शाळेतील व शिक्षक पुस्तक संकलन संख्या निश्चित करणे.
वाचू पुस्तक,उंचावेल मस्तक।
ग्रंथ अामचे गुरु,समाजाला मदत करु।
करा पुस्तक दान,राखा अापली शान।
जो वाचील दहा पुस्तक,
त्याच्या पुढे अाम्ही नतमस्तक।
वाचन दिन,दप्तर मुक्त दिन।
वाढवू अापली शान ,देवून पुस्तकाचे दान।
अाई बाबा भाऊ,शाळेला पुस्तक भेट देवू।
डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जन्मदिन
,साजरा करु वाचन प्रेरणादिन।
2)13_10_16 ग्रंथ संकलन फेरी...गावामध्ये .विद्यार्थी,शिक्षक,तरुण बचत गट smcसदस्य अंगणवाडी ताई फेरीत सहभाग घेतील.विद्यार्थी घोषणा देतील. प्रत्येक घरातून पुस्तक संकलन करतील. वाचनालयातून पुस्तक घेतले जातील. दानशुर व्यक्तीकडून पुस्तके घेतली जातील.
3)वाचन दिन नियोजन14_10_16 ...निश्विती....स्थळ,वेळ,अधिकारी पदाधिकारी भेटी,अल्पोपहार.,पिण्याचे शुध्द पाणी,,वाचक संख्या ,पुस्तक संख्या ,पुस्तक संख्या...विद्यार्थी संख्याx10=
4)15_10_16 वाचन प्रेरणा दिन साजरा वेळ 10amrr_ते4:30pm
10am वा विद्यार्थी,शिक्षक,पालक,smc सदस्य,तरुण, विविध मंडळ,अंगणवाडी ताई ,गावकरी ..राष्ट्र गीत
एक पुस्तक नोंद करुन वाचायला बसतील. विद्यार्थी शिक्षक वर्गात अाणि.गावकरी सतरंजीवर व्हरांडा /सभागृहात बसतील.
पदाधिकारी अधिकारी किमान पाच शाळांना
भेटी देतील.
दुपारी..केळी ,खिचडी1:00__1:30pm
1:30--4:30 पुस्तक वाचन.पाच,दहापुस्तक वाचलेल्यांचे अभिनंदन.पाच विद्यार्थ्यांचे अाणि पाच पालक गावकरी यांचे मनोगत घेवून कार्यक्रम संपविणे.
[7/10, 7:34 pm] Sable Sirji: *नवोदय विद्यालय मोफत सराव प्रश्नपत्रिका मिळवा.*
नवोदय विद्यालय मोफत सराव प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी संपर्क
खालील लिंक दिली आहे शाळेची संपुर्ण पत्ता माहिती भरा.
शाळेच्या पत्त्यावर आपणास प्रश्नपञिका २० नोव्हेंबर पर्यत मिळतील.
Link
Www.Smartclassgood.blogspot.in
[8/10, 6:12 am] +91 96577 73887: ➖➖➖➖➖➖➖➖➖
*डेटा कसा वाचवायचा ?*
➖➖➖➖➖➖➖➖
आजकाल सर्वांना चिंता सतावते ती डेटा कसा वाचवावा..? अर्थातच त्याला कारण डेटा प्लॅनचे गगनाला भिडलेले दर आहेत.सर्वसाधारण पणे १ gb डेटा पॅक घेण्यासाठी आपणास ₹ १९० मोजावे लागतात आणि तो सुद्धा महिनाभर पुरत नाही म्हणून *आज सांगणार आहे डेटा वाचवण्याच्या ट्रिक्स...तर पाहूया डेटा कसा वाचवायचा....*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📝 *अॅप्सचा बॅकग्राऊंड डेटा बंद करणे*
डेटा वाचविण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे अॅप्सचा बॅकग्राऊंड डेटा बंद करणे. यामुळे अनेकदा आपण काहीही काम करत नसताना इंटरनेट खर्च होत राहते. यामुळे अनेकदा आपले एमबी संपतात आणि आपल्याला प्रत्यक्षात ते समजतही नाहीत.
बॅकग्राऊंड डेटामध्ये ई-मेल सिंकिंग, फीड्स अपडेटिंग, वेदर विडगेट्स अशा गोष्टींचा समावेश होतो. हे बंद करणे अगदी सोपे आहे. ते बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जा. तेथे डेटा युसेजचा पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला खाली कोणते अॅप किती डेटा वापरतो याची माहिती येईल. तेथे प्रत्येक अॅपमध्ये जाऊन ते सुरू केल्यावर तेथे खालच्या बाजूस ‘रिस्ट्रिक्ट बॅकग्राऊंड डेटा’ असा पर्याय येतो, तो निवडावा. यामुळे अॅप बंद असताना खर्च होणारा डेटा खर्च होणार नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📝 *सिंक सेवा बंद करणे.*
तुम्ही गुगल सव्र्हिसेसच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्हाला ज्या सेवांचे सिंकिंग नको असेल त्या सेवांचे सिंक बंद करू शकता. यामुळेही तुमचा डेटा कमीत कमी खर्च होण्यास मदत होऊ शकेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📝 *ऑटो अपडेट बंद करणे.*
तुमच्या फोनचा सर्वाधिक डेटा खर्च होण्याचा आणखी एक स्रोत म्हणजे गुगल प्लेमध्ये होणारे अॅप अपडेशन. जर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये ‘सेट टू ऑटो अपडेट्स अॅप्स’ असा पर्याय निवडला असेल तर तुमच्या मोबाइलमधील अॅप्सचे अपडेटेड व्हर्जन बजारात दाखल झाले, की तातडीने तुमचे अॅप अपडेट होते आणि तुमचा डेटा खर्च होतो. जर हा डेटा खर्च वाचवायचा असेल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन ऑटो अपडेट अॅप्सऐवजी ‘डू नॉट ऑटो अपडेट अॅप्स’ किंवा ‘ओन्ली ओव्हर वाय-फाय’ हा पर्याय निवडावा. म्हणजे अॅप आपोआप अपडेट होणार नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📝 *मीडिया ऑटो डाउनलोड बंद करणे.*
याशिवाय व्हॉट्सअॅपमध्ये येणारे फोटो आणि व्हिडीओ आपोआप डाऊनलोड होत असतात. यामुळे तुमचा डेटा प्रमाणापेक्षा जास्त खर्च होतो. यामुळे व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही सर्वप्रथम मीडिया ऑटो डाऊनलोड बंद करा, जेणेकरून तुमचा डेटा खर्च होणार नाही. जो फोटो किंवा व्हिडीओ तुम्हाला आवश्यक वाटेल तोच डाऊनलोड केल्यास खूप डेटा वाचू शकतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📝 *ऑनलाइन गाणी विडिओ न पाहणे.*
गाणी किंवा व्हिडीओ यूटय़ूबसारख्या अॅप्सवरून पाहणे किंवा ऐकणे कमी केले तरीही डेटा वाचू शकतो. अनेकदा हे व्हिडीओ पाहण्यासाठी खूप डेटा खर्च होतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📝 *अॅड ब्लॉकर अँप डाउनलोड करणे.*
याचबरोबर अॅपमध्ये येणाऱ्या जाहिरातींमुळेही आपला डेटा खर्च होत असतो. यामुळे एकदा का तुम्ही अॅप सुरू केले, की फोनचा मोबाइल डेटा बंद करा आणि ते अॅप वापरा, जेणेकरून जाहिराती येणार नाहीत आणि तुमचा डेटा खर्च होण्याचे प्रमाण कमी होईल. याशिवाय तुम्ही अॅड ब्लॉकर अॅप्स डाऊनलोड करून अॅपमध्ये येणाऱ्या जाहिरातींच्या जाचापासून वाचू शकाल आणि डेटाही वाचवू शकाल.

No comments:
Post a Comment