Pages

आ.बच्चूभाऊ वाढदिवस विशेष

शुभेच्छूक 
प्रहार आश्रम शाळा संघटना अहमदनगर जिल्हा





शुभेच्छूक
प्रहार आश्रम शाळा संघटना जळगाव जिल्हा




शुभेच्छूक
प्रहार आश्रम शाळा संघटना नांदेड जिल्हा




शुभेच्छूक
प्रहार आश्रम शाळा संघटना जळगाव जिल्हा




शुभेच्छूक
प्रहार आश्रम शाळा संघटना नांदेड जिल्हा



शुभेच्छूक

प्रहार आश्रम शाळा संघटना बीड जिल्हा

प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी ता पारनेर जि.अहमदनगर येथे आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त गरजवंत विद्यार्थ्यांना प्रहार आश्रम शाळा संघटनेची  लतिफ राजे यांच्याकडून वह्या वाटप करतांना



**ढवळपुरी आश्रम शाळा****
**********************


नाशिक जिल्हा प्रहार आश्रम शाळा संघटना



मा.आ.श्री. बच्चुभाऊ  यांच्या वाढदिवसा निमित्त ज्ञानप्रकाश प्राथ. आश्रमशाळा, राजापुर येथे मिठाई, शालेय साहित्य वाटप तसेच वृक्षारोपण करतांना नाशिक विभाग प्रमुख श्री.मनिष दिवटे, नाशिक विभाग सचिव श्री.संजय कातोरे, नाशिक जिल्हाध्यक्ष श्री.शिवाजी पवार

धुळे प्रहार आश्रम शाळा संघटना


धुळे जिल्हा प्रहार आश्रम शाळा संघटना



बच्चुभाऊ  वाढदिवसाच्या निमित्ताने आज धुळे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कुंडाणे ता.जि.धुळे येथील वि.जा. भ.ज.प्राथमिक आश्रमशाळेत आज भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्रहार आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.कैलास बोरसे सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
****

प्रहार आश्रम शाळा संघटना बुलढाणा जिल्हा


धुळे जिल्हा प्रहार आश्रम शाळा संघटना व नाशिक विभाग प्रहार आश्रम शाळा संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष , दिलिप आखाडे कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष  कैलासराव बोरसे यांनी चित्तोड आश्रम शाळेत बच्चूभाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  विद्यार्थी यांना मिठाई वाटप करतांना



धुळे जिल्हा प्रहार आश्रम शाळा संघटना व नाशिक विभाग कार्याध्यक्ष दिलिप आखाडे


अमरावती विभाग प्रहार आश्रम शाळा संघटना

****


***




प्रहार आश्रम शाळा संघटना धुळे जिल्हा अध्यक्ष मनोहर पाटिल सर , मुख्याध्यापक अजनाड आश्रम शाळा व इतर सहकारी  आदरनिय बच्चूभाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम व विद्यार्थांना मिठाई , बिस्किट वाटप करण्यात आले , आश्रम शाळा अजनाड येथे घेतांना मनोहर पाटिल सर, मणिषा पाटिल , मंगल पाटिल , कैलासपती शिंदे , शशिकांत बैसाने , मोरे , ढेसले ,सोणवने , भदाणे , हेमलता सुर्यवंशी , राजपूत , महेंद्र पाटिल व इतर


आदरणीय बच्चुभाऊंच्या वाढदिवसा निमित्त आज गेवराई येथील सहारा आनाथ आश्रमातील मुलांना जेवनाचे व फराळाची व्यावस्था केली 

प्रा.जावेद जमादार,प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना मराठवाडा अध्यक्ष




आदरणीय बच्चूभाऊ यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना अचलपूर मधिल क्षणचिञ

भाऊंचा वाढदिवस अचलपूर येथे उत्साहात पण साध्या सरळ पद्धतीत साजरा करतांना आदरणीय बच्चूभाऊ

प्रहार आश्रम शाळा संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष



मा.बच्चूभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्ह्यातील आश्रमशाळेत गरजू विद्यार्थ्यांना (नग१००) वही व पेन चे वाटप तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्या झाडाची देखभाल करण्याची विद्यार्थ्यांनी स्विकारली तसेच विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेऊन बक्षिसे देण्यात आली. तोंड गोड करण्यासाठी चॉकलेट चे वाटप करण्यात आले , तसेच भाऊंची ओळख विद्यार्थ्यांना भाऊंचे विविध आंदोलन , कार्य संबंधी काही विडिओ दाखवून करण्यात आली.

         हेमंत मोरे

प्रहार आश्रम शाळा संघटना जळगाव जिल्हाध्यक्ष
************

16 comments:

  1. microsoft-office-2021-crack-product-key
    can be a very renowned tool globally. This creates flexibility and eases to employ If this gadget is drawn on your desk. This program remains on account of the number one helper apparatus for workplace direction.
    new crack

    ReplyDelete
  2. push video wallpaper crack Thanks for this post, I really found this very helpful. And blog about best time to post on cuber law is very useful.

    ReplyDelete
  3. process lasso pro crack Thanks for this post, I really found this very helpful. And blog about best time to post on cuber law is very useful.

    ReplyDelete
  4. Master PDF Editor Crack
    ProCrackerz
    This software is very helpful for as, thanks for sharing.

    ReplyDelete
  5. I am sure this post has touched all the internet visitors, its really really fastidious piece of writing on building up new website.
    norton utilities activation code free
    adguard serial key
    araxis merge serial number
    1click dvd copy pro free download
    bitwig crack
    Crack Like

    ReplyDelete
  6. adobe illustrator cc crack is an expert visual computerization application that accompanies numerous valuable devices and highlights that clients can use to plan inventive delineations and transform their thoughts into the real world. It has basic and quick handling capacities, and it has the best burden on CPU assets and doesn't meddle with other foundation processes.

    ReplyDelete
  7. These words are so wonderful, thank you! Many thanks to the owner of this site for sharing this interesting post in this site. It's really fun. You are a very experienced blogger.
    I have joined your RSS feed and look forward to some of your best posts.
    Also, I have shared your site on my social network. Wow, amazing blog design! How long have you been blogging?
    you make blogging easier. The subject matter is something that few men and women talk about logically.
    win to hdd enterprise crack
    push video wallpaper crack
    avg rescue cd crack download
    winzip system utilities suite crack

    ReplyDelete
  8. I found your blog site on Yahoo and looked at your first post
    content. Keep it running smoothly. Wow, this is what I was looking for, what information! Exxiksting is here on this blog, thanks to the director of this site. It is almost impossible to find people who have experience in this business, but you
    it seems you know what you're talking about! Thank you
    This is good news and it helps. I'm happy with that
    recently shared this helpful information with us.
    hide my ip address crack
    xyplorer pro crack
    divx pro
    intel wireless bluetooth driver crack

    ReplyDelete
  9. Its a Very Great and Amazing Blog Dear This is Very Great and Helpful..
    Talha PC
    Crackedithere
    fastreport net crack
    glasswire elite crack/

    ReplyDelete
  10. I am very thankful for the effort put on by you, to help us, Thank you so much for the post it is very helpful, keep posting such type of Article.
    BookCAT Crack
    Job Simulator Full Version
    Mixed In Key 10 Crack

    ReplyDelete
  11. I am very thankful for the effort put on by you, to help us, Thank you so much for the post it is very helpful, keep posting such type of Article.
    FinePrint Crack
    4ucrack

    ReplyDelete