🌏 भुगोल 🌏
🌞 सुर्यकुल
🌻 सूर्यकुलात पृथ्वीसह एकुण नऊ ग्रह आहेत
🌻 सूर्य हा पृथ्वीपासुन सर्वात जवळचा तारा आहे
🌻 सूर्याचे वय - ४.६ अब्ज वर्ष
🌻 पृथ्वीपासुनचे अंतर - १४.९६ कोटी किमी
🌻 सूर्याच्या पृष्ठभादाचे तापमान - ६००० अंश सेल्सिअस
🌻 सुर्याच्या केंद्रभागाचे तापमान - १.५ कोटी अंश सेल्सीअस
🌻 सूर्याचे घटक -हायड्रोज( ७१%), हेलियम ( २६.५% ) , इतर ( २.५%)
🌻 सूर्याला सर्वात जवळचा तारा - अल्फा सेंटॉरी
🌻 अल्फा सेंटॉरीचे पृथ्वीपासुनचे अंतर - ४.३ प्रकाश वर्ष
🌏 पृथ्वी -
🌻 पृथ्वी सूर्यापासुन अंतराने तिसर्या तर आकाराने पाचव्या क्रमांकावर आहे
🌻 पृथ्वीचे वय - ४.५५ अब्ज वर्ष
🌻 पृथ्वीचे सूर्यापासुनचे अंतर - ५१ कोटी चौ.किमी
🌻 पृथ्वीची घनता - ५.५२ ग्रँम\घनसेंमी
🌻 पृथ्वीचा आकार -जिऑइड
🌻 पृथ्वीची सरासरी त्रिज्या - ६३७१ किमी
🌻 पृथ्वीवरील जमिनीचे प्रमान - २९%
🌻 पाण्याचे प्रमान - ७१%
🌻 पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान - १५° से
🌻 पृथ्वीवक सूर्याचा प्रकाश पोचण्यास लागनारा वेळ - ८ मिनीटे २० सेकंद
📚📚📚📚📚📚📚📚📚
🌚 ग्रहने
🌜चंद्रग्रहण
🌻 चंद्रग्रहन पौर्णिमेस होते
🌻 खग्रास चंद्रग्रहन - यामध्ये चंद्राचा संपूर्ण भाग दिसेनासा होतो
🌻 खंडग्रास चंद्रग्रहन - चंद्राचा काही भाग दिसेनासा होतो
🌻 एका वर्षात कमित कमि दोन व जास्तीत जास्त तीन चंद्र ग्रहने होतात
🌻 चंद्रग्रहनाचा कालावधी - ३ तास ४५ मिनीटे ( १०७ मिनीटे )
🌞 सूर्यग्रहन -
🌻 सूर्यग्रहन अमावस्येस होते
🌻 खग्रास सूर्यग्रहन - संपूर्ण भाग दिसेनासा होतो
🌻 खंडग्रास सूर्यग्रहन - काही भाग दिसेनासा होतो
🌻 कंकनाकृती सूर्यग्रहन - सूर्याच्या मध्यवर्ती भागात अंधार व सभोवताली प्रकाशाचे गौलाकार कडे दिसते ( १० ते २० सेकंद )
**********************************

No comments:
Post a Comment