प्रहार आश्रम शाळा संघटना महाराष्ट्र राज्य
**************************
सर्व महाराष्ट्रातिल वि.जा.भ.ज ( सामाजिक न्याय विभाग) आश्रम शाळातिल विद्यार्थी, शाळा, व त्यासंबधित तुम्ही तुमच्या आश्रम शाळेत सुधारणा करू इच्छीत असाल किंवा कार्य करत असताल तर तुमची आजची शाळा, विद्यार्थी किंवा इतर बाबत परस्थिती काय आहे याची माहिती व तुम्ही करू इच्छित असलेला उपक्रम , योजना याची माहिती तुम्ही आम्हाला कळवा ,
१) तुमचे नाव
२) तुमची आश्रम शाळा
३) तालुका व जिल्हा
४) तुमचा संपर्क क्रमांक व वाटसअप क्रमांक
वरिल माहिती आम्हाला तुम्ही 8805854288 या वाटसअप क्रमांक वरती १ सप्टेबर २०१७ पर्यंत कळवा
अशा आश्रम शाळा बांधवांना, प्रहार आश्रम शाळा संघटना महाराष्ट्र राज्य अावाहन करत आहे की, या उपक्रमात ज्यास्तित ज्यास्त मुख्याध्यापक/ शिक्षक / वस्तिगृह कर्मचारी व इतर सर्व बांधवांनी भाग घेवून आश्रम शाळा प्रगत करण्यासाठी आपले योगदान द्यावेत , अशा बांधवांना मा. विद्यमान आमदार बच्चूभाऊ कडू साहेब , तुमच्या संबधित विभागातिल समाज कल्याण अधिकारी साहेब यांच्या हस्ते मानचिन्ह , प्रशस्तिपञ देवून आपला गौरव केला जाईल....
सदैव आश्रम शाळांच्या सेवेत .... प्रहार आश्रम शाळा संघटना महाराष्ट्र राज्य...
प्रदेश अध्यक्ष
महेश डवरे सर

तुम्हाला शैक्षणिक माहिती साठी खालिल लिंक वरती क्लिक करा
http://sablenr.blogspot.in/?m=1
किंवा
येथे क्लिक करा
अधिक माहिती साठी वरती क्लिक करा
********************************

Casino and RV Park - Mapyro
ReplyDeleteThe casino and RV 전라북도 출장샵 park, with its own 성남 출장안마 private pool, offers fun activities like slot machines, table games, 광명 출장마사지 and slots. 순천 출장안마 There are plenty 수원 출장안마 of games to try, but you'll